Hair Care: केसांचे गळणे कमी करून लांब-घनदाट केस हवेत? मग केस धुण्याआधी लावा 'हे' घरगुती तेल

Shruti Vilas Kadam

वापरण्याची पद्धत

२ चमचे नारळ तेल गरम करून त्यात भिजवलेले मेथी दाणे आणि आवळा पावडर मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावून ३०-४५ मिनिटे ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.

Hair Care

केसांना खोलवर पोषण मिळते

नारळ तेल केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांना पोषण देते, तर आवळा आणि मेथी दाणे केस मजबूत करण्यास मदत करतात.

Hair Care

केसगळती कमी करण्यास मदत

या तिन्ही घटकांमधील पोषक तत्त्वे केसांची मुळे मजबूत करतात आणि केसगळती कमी करण्यास सहाय्य करतात.

Hair Care

डॅन्ड्रफवर प्रभावी उपाय

मेथी दाण्यांमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात, जे टाळूवरील कोंडा कमी करण्यात मदत करतात.

Hair Care

केसांची वाढ वाढवते

आवळ्यातील व्हिटॅमिन C केसांच्या वाढीस चालना देतो आणि केसांना नैसर्गिक चमक देतो.

Hair Care

केस मऊ आणि सिल्की बनतात

नारळ तेलामुळे केस मऊ, स्मूथ आणि हायड्रेटेड राहतात.

Hair Care

आठवड्यातून २ वेळा वापरा

नियमित वापर केल्यास केस मजबूत, घनदाट आणि हेल्दी दिसतात.

Hair Care

Fashion Tips: ऑफिसला जायला उशीर झालाय; ट्राय करा ऑफिस गर्लसाठी 5 मिनिटांत तयार होण्याचे सिक्रेट फॅशन टिप्स

office going girls | Pintrest
येथे क्लिक करा