Munmun Dutta : अय्यरची बबिता सध्या काय करतेय?

Rohini Gudaghe

अय्यरची बबिता

अय्यरची बबिता म्हणजेच सर्वांची लाडकी बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता.

Taarak Mehta Actress | instagram

मुनमुन दत्ता

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून बबिता घराघरांत पोहोचली आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

अभिनेत्री मुनमुन दत्ता

अभिनेत्री मुनमुन दत्ता आपल्या अभिनयामुळे इतक्या वर्षांनंतरही शोमध्ये कायम आहे.

Taarak Mehta Actress Munmun Dutta | instagram

अभिनेत्री मुनमुन

एका हिंदी वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार मुनमुन एका एपिसोडसाठी ५० ते ७५ हजार रुपये घेते.

Actress Munmun Dutta | instagram

बबिता ही भूमिका

मुनमुनची बबिता ही भूमिका प्रेक्षकांना खूपच भावलेली आहे.

Munmun Dutta | instagram

स्टायलीश अंदाज

आपल्या स्टायलीश अंदाजाने मुनमुन चाहत्यांना नेहमीच खिळवून ठेवते.

Actress Munmun Dutta photo | instagram

वनपीसमध्ये बबिता

निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये बबिता भलतीच बोल्ड दिसत आहे.

Actress Munmun Dutta news | instagram

NEXT : गीता कपूर कशी बनली कलाकारांची आई? वाचा कारण

Indian Choreographer Geeta Kapur News | instagram
येथे क्लिक करा...