Geeta Kapur : गीता कपूर कशी बनली कलाकारांची आई? वाचा कारण

Rohini Gudaghe

प्रसिद्ध कोरिओग्राफर

सुप्रसिद्ध टीव्ही सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरने इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला गाठलाय.

Indian Choreographer Geeta Kapur | instagram

गीता कपूर

गीता कपूरने चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलंय.

Choreographer Geeta Kapur News | instagram

'गीता मॉं'

अनेकजण गीता कपूरला मॉं म्हणजेच आई म्हणून संबोधतात.

Choreographer Geeta Kapur | instagram

'इंडियाज बेस्ट डान्सर ४'

'डान्स इंडिया डान्स' शोवरून गीता माँ हे नाव पडल्याचं स्वत: गीता कपूरने सांगितलं होतं.

Choreographer Geeta | instagram

'डान्स इंडिया डान्स'

आई ही भावना शब्दात मांडणं कठीण असल्याचं गीता कपूरने म्हटलंय.

Choreographer Geeta Maa | instagram

'गोरी गोरी...'

'मै हूं ना' मधील 'गोरी गोरी...' गाण्यात गीता कपूर देखील थिरकली होती.

Choreographer Geeta Kapur photo | instagram

गीता कपूरची ओळख

'गीता मॉं' म्हणून ओळखली जाणारी गीता कपूर 'इंडियाज बेस्ट डान्सर ४'ची जज आहे.

Choreographer Geeta Kapur post | instagram

NEXT : सडपातळ नियाच्या फिटनेसचं रहस्य काय?

Nia Sharma diet | instagram
येथे क्लिक करा...