TMKOCमध्ये नव्या सोनूची एन्ट्री, आहे तरी कोण?

Saam Tv

पलक सिधवानी

'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतून अभिनेत्री पलक सिधवानीचा प्रवास काही दिवसांपूर्वीच संपला.

tmkoc | canva

मालिकेमुळे प्रसिद्धी

पलकनी या मालिकेमध्ये सोनूची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे पलकला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.

serial | canva

नव्या सोनूची निवड

आता 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेसाठी निर्मात्यांकडून नव्या सोनूची निवड करण्यात आली आहे.

khushi | canva

व्हायरल

नव्या सोनूचे नाव खुशी माली आहे. खुशीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

khushi mali | canva

मॉडलिंगची आवड

खुशीने TMKOC पूर्वी 'साझा सिंदूर' या टीव्ही शोमध्ये झळकली होती. या मालिकेमुळे खुशीला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.

loves modeling | canva

सोशल मीडिया

अभिनेत्री खुशीला मॉडलिंगची सुद्धा आवड आहे. खुशी तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते.

social media | canva

इन्स्टाग्राम फॉलोअर्स

खुशीचे इन्स्टाग्रामवर ५५.३ फॉलोअर्स आहेत. आता TMKOCच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनं जिंकणार का? हे पाहाणं रंजक ठरेल.

instagram | canva

NEXT: योगा केल्यावर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Yoga For Thigh Fat | Saam TV
येथे क्लिक करा...