Yoga: योगा केल्यावर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Saam Tv

फायदे

निरोगी शरीरासाठी व्यायाम आणि योगा करणं अत्यंत फायदेशीर असतं.

Yoga Day 2024 | Yandex

नियमित व्यायाम

दररोज सकाळी नियमित व्यायाम आणि योगा केल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश फिल करता.

Child Pose Yoga | Yandex

आरोग्यावर गंभीर परिणाम

अनेकजण व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पितात परंतु यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Sarvangasana | Canva

व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये

योगा किंवा व्यायाम केल्यावर लगेच पाणी प्यायल्यामुळे दीर्घकाळापर्यंत थंडीचा त्रास होऊ शकतो. 

Sarvangasana | Canva

आरोग्यावर दुष्परिणाम

योगा किंवा व्यायाम केल्यानंतर ३० मिनिटांनी पाणी प्या यामुळे तुमच्या आरोग्याला काही हानी होत नाही.

Yoga For Thigh Fat | Saam TV

पोषक तत्वं

योगा केल्यानंतर तुमच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश केला पाहिजेल.

Poha | Yandex

उर्जा निर्माण होते

डायटमध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांचा समावेश करावा यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते.

Sproute | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Malasana | Google

NEXT: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

diabetes | canva
येथे क्लिक करा...