Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

Saam Tv

आरोग्यासाठी फायदे

अनेक पदार्थांमध्ये पांधऱ्या तीळाचा वापर केला जातो. पांधरे तीळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.

Sesame | canva

गुणधर्म

पांधऱ्या तीळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक तत्वं आढळतात.

Sesame Seed | Instagram

हृदयाचे आरोग्य

पांढरे तीळ खालल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते आणि हृदय विकाराच्या समस्या होत नाही.

A heart attack | Yandex

कोलेस्ट्रॉल

पांधरे तीळ खालल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Belly Fat | Yandex

रक्तदाब

पांधरे तीळ खालल्यामुळे तुमच्या शरीरातील तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Blood Pressure | Yandex

मधुमेह

पांधरे तीळ खालल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

diabetes | canva

केसगळती

पांधरे तीळ खालल्यामुळे केसगळतीची समस्या दूर होण्यास आणि केसांवर नैसर्गिक चमक येते.

Hairfall Tips | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: सतत घाम येतोय? आहारात करा 'हा' छोटा बदल!

Sweating Problem | Saam Tv
येथे क्लिक करा....