ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सतत घाम तुम्हाला येत असल्यास काकडीचा दररोज आहारात समावेश करावा.
दररोज आहारात तूपाचा समावेश केल्यास सतत घाम येण्याची समस्या कमी होते.
आहारात दुधाचा समावेश केल्यास सतत घाम येण्याची समस्या कमी होते.
सतत घाम येत असल्यास दररोज नारळ पाणी प्यावे.
दररोज आवळा ज्यूस प्यायल्याने सतत घाम येण्याची समस्या कमी होते.
दररोज सकाळी गुलकंद खाल्ल्याने सतत घाम येण्याच्या समस्येपासून सुटका होते.
आहारात तेलकट पदार्थाचा समावेश कमी करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.