Surabhi Jagdish
जास्त साखर खाणं हे हानिकारक ठरू शकतं. जास्त प्रमाणात साखर खाल्ली की शरीरात काही बदल दिसून येतात.
जर तुमचं वजन वाढत असेल तर तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करत आहात हे समजू जा.
जास्त प्रमाणात साखरेचं सेवन केल्याने दात किडू लागतात, त्यामुळे हा देखील एक बदल जाणवू शकतो
तुम्हाला वारंवार त्वचेच्या समस्या दिसून येत असतील तर तुम्ही जास्त साखर खाताय असं समजा.
तुमच्या शरीरावर सातत्याने सूज येण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही जास्त साखर खात आहात हे लक्षात घ्या.
जास्त साखर खाल्ल्याने थकवा जाणवू शकतो. त्यामुळे सतत थकवा जाणवत असेल तर साखरेचं प्रमाण कमी करावं.
Drinking tea: एक महिना चहा पिणं सोडल्यास शरीरात काय बदल होतील? पाहा...!