Munmun Dutta: जेठालालची क्रश बबिता मालदीवमध्ये करते एन्जॉय...

Chetan Bodke

मालदीवमधील फोटो

लोकप्रिय टेलिव्हिजन कॉमेडी शो 'तारक मेहता...' फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताने नुकतंच सोशल मीडियावर मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

मुनमुन दत्ताचे हटक्या अंदाजातले फोटो

सध्या अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधील अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बीचवर पोज देताना दिसत आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

मल्टिकलर ड्रेसमध्ये मुनमुनच्या किलर पोझ

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, मुनमुन दत्ताने मल्टिकलर डीपनेक ड्रेस परिधान करून किलर पोझ देताना दिसत आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

मुनमुन दत्ताच्या फोटोंची चर्चा

या डिपनेक ड्रेसवर अभिनेत्रीने डार्क लिपस्टिक आणि मोकळे केस ठेवत सुंदर बीच लूक केला आहे. सध्या तिच्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा होते.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

बबिताचे हॉट अंदाजातले फोटो

मुनमुन दत्ता कायमच सोशल मीडियावर हॉट अंदाजातले फोटो शेअर करत असते.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुक

मुनमुनच्या ह्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

तारक मेहता का उल्टा चश्मा

मुनमुन दत्ता गेल्या १५ वर्षांपासून 'तारक मेहता...' मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहे. मालिकेत मुनमुन 'बबिता जी' चे पात्र साकारते.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

मुनमुन दत्ताचा दमदार अभिनय

मुनमुन दत्ताने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे मनं जिंकली आहेत.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

NEXT: बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींनी लग्नानंतर नाव बदललं नाही, कारण...

Bollywood Actress Not Use Husband Surname | Saam Tv
येथे क्लिक करा...