Chetan Bodke
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.
मुनमुन अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. चित्रपट आणि मालिकांमधून तिने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.
मुनमुन दत्ताच्या फॅशनची सध्या इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
नुकतंच मुनमुनने ब्लॅक कलरचा लेदर बॉडीकॉर्न ड्रेस वेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चांगलीच चर्चा होत आहे.
या फुल्ल ड्रेसमध्ये मुनमुन कमालीची सुंदर दिसत असून सध्या तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.
या लूकवर मुनमुनचा कातिल अंदाज दिसत असून तिने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त पोजेस दिलेल्या आहेत.
मुनमुन दत्ता कायमच सोशल मीडियावर हॉट अंदाजातले फोटो शेअर करत असते.
अभिनेत्रीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मुनमुनच्या फोटोंवर चाहत्यांकडून मोठया प्रमाणावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.