Chetan Bodke
२०२४ मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कमालीची चर्चेत आली आहे. लवकरच अभिनेत्री एका ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी लवकरच 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.00
अशातच सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक खास फोटोशूट शेअर केले आहे. तिला 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' सोहळ्यामध्ये एका खास पुरस्काराने गौरविले आहे.
यावेळी सोनालीला 'प्रबळ व्यक्तिमत्व पुरस्कार' या पुरस्काराने गौरविले आहे.
यावेळी अभिनेत्रीने गोल्डन साडी वेअर करत स्टायलिश ब्लाऊज करत अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
या लूकवर अभिनेत्रीने स्टायलिश नेकलेस वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
यावेळी अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर लावत तिने सर्वांचेच लक्ष वेधले.
सोनाली कोणताही आऊटफिट असो, अगदी व्यवस्थित रित्या तो कॅरी करत हटके स्टाईल करत असते.
शेअर केलेल्या नव्या फोटोंवर सोनालीच्या चाहत्यांनी तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहे.