Taapsee Pannu : बॉसी लूकमध्ये तापसीचा हटके स्वॅग

Ruchika Jadhav

स्टायलीश लूक

तापसीने नुकतेच स्टायलीश लूकमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Taapsee Pannu | Saam TV

गोल्डन पॅन्ट आणि ब्लॅक टॉप

या लूकमध्ये तिने गोल्डन पॅन्ट आणि ब्लॅक टॉप परिधान केला आहे.

Taapsee Pannu | Saam TV

फिटनेसकडे विशेष लक्ष देत

तापसी सुंदर दिसण्यासाठी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असते.

Taapsee Pannu | Saam TV

जेवणाचं पथ्य पाळते

ती नियमीतपणे जेवणाच्या वेळा आणि सर्व प्रकारची पथ्य पाळते.

Taapsee Pannu | Saam TV

दररोज व्यायाम करते

तसेच तापसी दररोज व्यायाम देखील करते. त्यामुळे ती नेमहमीच फिट आणि फाइन दिसते.

Taapsee Pannu | Saam TV

लडकी है कहा

नुकतेच तापसीने वो लडकी है कहा या चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं.

Taapsee Pannu | Saam TV

हसीन दिलरूबा आणि खेल खेल मे

सध्या ती फिर आईये हसीन दिलरूबा आणि खेल खेल मे या चित्रपटाच्या शूटींगच्या कामात व्यस्त आहे.

Taapsee Pannu | Saam TV

Summer Flowers : उन्हाळ्यात ही झाडे लावल्यने घर दिसेल आणखी सुंदर

Summer Flowers | Saam TV