T20 World Cup: 'योद्ध्यासारखा लढला, जिंकला अन् आनंदाने रडला' स्वप्नपूर्तीनंतर विराटचा अनुष्काला कॉल; हृदयस्पर्शी PHOTO

Gangappa Pujari

टी ट्वेंटी विश्वचषक

टी ट्वेंटी विश्वचषकातील १७ वर्षांचा वनवास संपवत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली.

T20 World Cup India Celebration:

वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव

काल बार्बाडोसच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरले.

T20 World Cup India Celebration:

जल्लोष

या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.

Team India Celebration | Social Media

भावूक

टीम इंडियाचे अनेक खेळाडू यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

T20 World Cup India Celebration:

अनुष्काला कॉल

या ऐतिहासिक क्षणानंतर विराटने सर्वांत आधी अनुष्काला व्हिडीओ कॉल केला.

T20 World Cup India Celebration:

मुलांसोबत चर्चा

यावेळी तो मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्याही बोलताना दिसला.

T20 World Cup India Celebration:

फोटो

किंग कोहलीच्या या भावूक सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

T20 World Cup India Celebration:

NEXT: डिझायनर साडी, दागिन्यांचा साज; श्रियाचे खास फोटो

Shriya Saran Saree Look: | Saamtv