Shriya Saran: डिझायनर साडी, दागिन्यांचा साज; श्रियाचा ट्रेडिशनल अंदाज!

Gangappa Pujari

श्रिया सरन

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन.

Shriya Saran | Saam TV

लोकप्रियता

श्रिया सरनला दृष्यम चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Shriya Saran Photos: | Saamtv

मने जिंकलीत

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने श्रियाने चाहत्यांची मने जिंकलीत.

Shriya Saran | Saam TV

भूमिका साकारल्या

श्रियाने आपल्या सिने कारकिर्दीत तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्यात.

Shriya Saran Photoshoot | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Saran Photoshoot | Saamtv

फोटोंची, व्हिडिओची चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओची, बोल्डलूकची नेहमी चर्चा पाहायला मिळते.

Shriya Saran Photoshoot | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shriya Saran Photoshoot | Saamtv

जबरदस्त लूक

डिझायनर साडीतील श्रियाचा जबरदस्त लूक पाहून चाहतेही अवाक झालेत.

Shriya Saran Photoshoot | Saamtv

NEXT: निसर्गाच्या सानिध्यात रमली सुंदरा; पाहा फोटो

Actress Palak Tiwari Photos: | Saamtv