Mucositis: म्यूकोसिटिस कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कॅन्सर

कॅन्सरच्या रुग्णांना तज्ञांकडून केमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो.

CANCER | CANVA

गंभीर परिणाम

परंतु, केमोथेरपीमुळे शरीराला गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

SIDE EFFECTS | CANVA

अभिनेत्री हिना खान

अभिनेत्री हिना खान देखील अशाच एका आजारामुळे त्रस्त आहे. हिनाने तिच्या इन्सटाग्रामवर तिला म्यूकोसिटिस नावाचा आजार झाल्याचं सांगितलं आहे.

HINA KHAN | CANVA

म्यूकोसिटिस कसा होतो?

म्यूकोसिटिस हा आजार बऱ्याच लोकांना केमोथेरपीनंतर होतो.

SYMPTOMS | CANVA

लक्षणे

म्यूकोसिटिस झाल्यावर रुग्णाच्या तोंडामध्ये फोड येणे आणि सुज येणे अशी लक्षणे दिसून येतात.

TREATMENT | CANVA

भूक लागत नाही

म्यूकोसिटिस आजार झाल्यामुळे रुग्णाला जेवण करण्यात त्रास उद्भवतो.

HUNGRY | CANVA

तोंडाला सुज येणे

तोंडाला फोड किवा सुज आल्यास त्वरीत तज्ञांचा सल्ला घ्या.

MUCOCITIS | CANVA

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Cold Fever | canva

NEXT: रात्री झोपण्याआधी जायफळाच सेवन ठरते फायदेशीर!

Jaiphal Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...