Jaiphal Benefits: रात्री झोपण्याआधी जायफळाच सेवन ठरते फायदेशीर!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वजन कमी

वजन कमी करण्यामध्ये जायफळाचे सेवन फायदेशीर ठरते.

Weight loss | Yandex

निद्रानाश

झोपेची समस्या जाणवत असल्यास दुधासोबत जायफळाचे सेवन करावे

Insomnia | Yandex

अपचन

अपचनाची समस्या होत असल्यास गरम पाण्यातून जायफळाचे सेवन करावे.

Indigestion | Canva

त्वचेचे आरोग्य

त्वचेसंबंधित समस्या जाणवत असल्यास जायफळाचे सेवन करावे.

Skin Health | yandex

साखरेचे प्रमाण

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जायफळाचे सेवन करावे.

Blood Sugar Level | canva

गरोदर महिला

गरोदर महिलांनीही जायफळाचे सेवन फायदेशीर ठरते.

During Pregnancy | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Yandex

NEXT: भात खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक अॅसिड वाढते का?

Feet massage | Canva
येथे क्लिक करा...