Harmonal Imbalance: शरीरात हार्मोन्स असंतुलित झाल्यास दिसतील 'हि' लक्षणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हार्मोन्सची मात्र नियंत्रित

शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील हार्मोन्सची मात्र नियंत्रित ठेवणे गरजेचे असते.

Advantages of learning yoga online | Yandex

आहाराकडे योग्य लक्ष

परंतु आहाराकडे योग्य लक्ष नाही दिला तर शरीरातली हार्मोन्सची मात्र असंतुलित होते.

Dinner Diet | Canva

लक्षणे

शरीरात हि लक्षणे दिसल्यास तुमच्या शरीरातील हार्मोन्सची मात्र असंतुलित झाली आहे.

Cold | canva

अशक्तपणा

तुमच्या शरीरात अशक्तपणा आणि थकवा अशी लक्षणे दिसल्यास तुमच्या शरीरातील हार्मोन्स ची मात्र कमी झाली आहे.

Sick | Yandex

वजनामध्ये वाढ

तुमच्या वजनामध्ये अचानक वाढ किंवा घट झाल्यास सावधान तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्याची शक्यता असू शकते.

Belly Fat | Yandex

कोरडी त्वचा

तुमची त्वचा कोरडी किंवा तेलकट झाली असेल तर तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाले आहेत.

Healthy skin | Yandex

केस गळणे

केस गळणे आणि केस पातळ होणे हि असंतुलित हार्मोन्स ची लक्षणे असू शकतात.

Hairfall Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Marathi Actress Ruchira Jadhav International Yoga Day Photos: | Saamtv

NEXT: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' 5 गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Eyes | saamtv