Sakshi Sunil Jadhav
मधुमेह होण्याची प्रमुख कारण अजूनही बऱ्याच जणांना माहित नाहीत.
मधुमेह हा जेव्हा रक्तामध्ये साखरेचे प्रमाण जास्त होते तेव्हाच होतो.
पुढे आपण त्याबद्दल सोप्या शब्दात जाणून घेऊ.
जेव्हा शरीरातल्या स्वादुपिंडात इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होतं त्याने ग्लुकोज किंवा साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करतं.
मधुमेह झाल्यास तुम्हाला खूप भूक लागते आणि थकवा जाणवतो.
वजन अचानक झटक्यात कमी होते आणि खूप तहान लागते.
वारंवार लघवीला होते आणि एखादी जखम झाल्यास ती लवकर बरी होत नाही.
मधुमेहामुळे तुम्हाला दृष्टीदोष होतो आणि धुरकट दिसायला सुरुवात होते.