Sakshi Sunil Jadhav
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक गंभीर आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
भारतात सध्या कॅन्सरच्या रुग्णांचे सुद्धा प्रमाण वाढत चालले आहे.
कर्करोगामधील पोटाचा कर्करोग हा ठरवीक रक्त गटातील लोकांना होत आहे.
बीएमसीने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार A आणि AB रक्तगट असलेल्या व्यक्तींना पोटाचा कर्करोग जास्त प्रमाणात होण्याचा धोका असतो.
A आणि AB रक्तगट असलेल्या व्यक्तींना पोटाच्या कर्करोगाचा धोका १८% टक्के इतका असतो.
त्यातील AB रक्तगट असणाऱ्यांचा व्यक्तींना ९ टक्के कर्करोगाचा धोका असू शकतो. तर A रक्तगट असणाऱ्यांचा व्यक्तींना १९ टक्के कर्करोगाचा धोका असू शकतो.
कारण रक्तगट असणाऱ्यांना हेलिकोबॅक्टर पायलोरीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
सगळ्यात कमी धोका हा ओ रक्तगटातील लोकांना असू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.