Sakshi Sunil Jadhav
मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मीरा-भाईंदर आहे.
पुढे आपण मीरा-भाईंदरजवळील रोमॅंटिक ठिकाणे आणि त्यांची खासियत जाणून घेऊ.
भाईंदरवरून फेरी रिक्षाने १०० रुपयांत तुम्ही गोराई बीचला भेट देऊ शकता.
तुम्हाला जोडीदारासोबत चांगल्या रोमॅंटिक डेटला जायचे असेल कतर हे ठिकाण बेस्ट आहे.
प्रवासाचा खर्च २०० ते ४०० रुपयांपर्यंत जाईल. तसेच एंट्री फी ९९९ रुपयांपर्यंत जाईल.
शांत निसर्गरम्य वातावरण ग्रामीण अनुभव आणि समुद्राची शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही उत्तन या ठिकाणाला भेट देऊ शकता.
लोकल डेटसाठी तुम्ही शिमला पार्कला भेट देऊ शकता.
शांतता, सुंदरता आणि सुंदर फोटोसाठी तुम्ही पॅगोडाला भेट देऊ शकता.