Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्या ऋतूत जाड कपडे घालणं लोकं सोडून देतात.
पावसाळ्यात ऊन पडणं फार कठीण झालेलं असतं. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात बऱ्याचदा धुतलेले कपडे लवकर सुकत नाही आणि त्यांना उग्रवास येतो.
तुम्ही पावसाळ्यात रुम हीटरचा देखील वापर करू शकता.
तुम्ही घरच्या घरी काही कपडे हेयर ड्रायरच्या मदतीने करू शकता.
तुम्ही इस्त्रीच्या मदतीने ओले कपडे वाळवा. मग १० मिनिटे पंख्याखाली ठेवा.
तुम्ही लहान कपडे पंख्याखाली ठेवून वाळवू शकता. त्यासाठी कपडे व्यवस्थित पिळून घ्या.
पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी तुम्ही वॉशिंग मशीनच्या ड्रायरचा वापर करू शकतो.