Tortoise At Temples: मंदिरात देवापुढे कासव का असतो? तुम्हाला माहितीये?

Priya More

देवापुढे कासव

मंदिरामध्ये गेल्यावर देवापुढे कासव असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल.

Tortoise At Temples | Social Media

काय आहे कारण?

मंदिरामध्ये नंदी बैलासह एक कासव पाहायला मिळते. देवापुढे कासव असण्यामागे अनेक कारणं आहेत.

Tortoise At Temples | Social Media

विष्णूचा अवतार

कासवाला विष्णूकडून वरदान मिळाले होते. त्याला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते.

Tortoise At Temples | Social Media

मंदिरासमोर दिली जागा

भगवान विष्णूंनी कासवाला मंदिरासमोर जागा दिली होती.

Tortoise At Temples | Social Media

दीर्घायुष्याचे प्रतीक

कासव हे शांत असते ते दीर्घायुष्याचेही प्रतीक मानले जाते.

Tortoise At Temples | Social Media

वात्सल्य दृष्टी

कासवाची आई आपल्या पिलांकडे वात्सल्य दृष्टीने पाहून पोषण करते. तसंच देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पाहावे हे सूचित केले जाते.

Tortoise At Temples | Social Media

रक्षण करतो

कासव ज्याप्रमाणे आपली सर्व अवयव आतमध्ये घेऊन स्वत:चे रक्षण करतो तसंच भक्तानेही देवापुढे आपले काम क्रोधादिक विकार आवरून दर्शन घ्यावे.

Tortoise At Temples | Social Media

कासवाप्रमाणे रहावे

कासव जमीन आणि पाण्यातही राहतो. तसं भक्ताने देखील अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहण्याची तयारी ठेवावी.

Tortoise At Temples | Social Media

देवासमोर कसं जावं?

भक्ताने नेहमी मंदिरात जाताना राग, क्रोध, मत्सर, लोभ विकार आवरुनच देवाचे दर्शन घ्यावे.

Tortoise At Temples | Social Media

NEXT: Satish Bhosale: सुरेश धसांचा निकटवर्तीय असणारा 'खोक्या' आहे तरी कोण?

Satish Bhosale | Social Media
येथे क्लिक करा...