Skincare Tips : स्विमिंग करण्यापूर्वी 'या' २ गोष्टी चेहऱ्याला लावा; नाहीतर काही मिनिटांत बदलेल तुमचं रुपडं...

Alisha Khedekar

सनस्क्रीन लावा

पाण्यात उतरण्यापूर्वी चेहऱ्यावर SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा.

Swimming Before Skincare: Essential Face Care Tips | Google

खोबरेल तेल लावा

स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल लावणेही फायदेशीर ठरेल

Swimming Before Skincare: Essential Face Care Tips | Google

वॉटरप्रूफ निवडा

स्विमिंगसाठी वॉटर-रेझिस्टंट सनस्क्रीन वापरा, म्हणजे पाण्यात गेल्यावर संरक्षण लगेच कमी होणार नाही.

Swimming Before Skincare: Essential Face Care Tips | Google

15 मिनिटे आधी

सनस्क्रीन लावून लगेच पाण्यात उतरू नका. त्वचेला संरक्षण मिळण्यासाठी थोडा वेळ द्या.

Swimming Before Skincare: Essential Face Care Tips | Google

चेहरा झाकून ठेवा

कडक उन्हात स्विमिंग करताना टोपी किंवा कॅप वापरल्यास चेहऱ्यावर थेट सूर्यप्रकाश कमी पडतो.

Swimming Before Skincare: Essential Face Care Tips | Google

मॉइश्चरायझर वापरा

स्विमिंगपूर्वी हलका मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा कोरडी आणि ताणलेली होण्यापासून काही प्रमाणात वाचते.

Swimming Before Skincare: Essential Face Care Tips | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Swimming Before Skincare: Essential Face Care Tips | Google

NEXT : तुमचा नवरा रात्री झोपेत बडबड करतो का? 'हे' ७ उपाय आजच करा

how to improve sleep quality naturally | Saam Tv
येथे क्लिक करा