Pregnancy Care: गरोदरपणात स्विमिंग करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हार्मेनल बदल

प्रेग्नेंसी प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. प्रेग्नेंसीदरम्यान शरीरात अनेक हार्मेनल बदल होतात.

HARMONAL CHANGES | CANVA

स्विमिंग करा

अशा परिस्थितीमध्ये स्विमिंग करणं योग्य की अयोग्य? असा प्रश्न अनेकवेळा निर्माण होतो.

Swimming Benefits | Canva

गेष्टींची काळजी घ्या

तज्ञांच्या मते प्रेग्नेंसीमध्ये स्विमिंग करणं येग्य अस्तं परंतु अनेक गेष्टींची काळजी घ्यावी लागते.

CARE | CANVA

शरीराचा व्यायाम

स्विमिंग केल्यामुळे संपुर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे प्रेग्नेंसीमध्ये स्विमिंग करणं येग्य सुरक्षित मानलं जातं.

Swimming Benefits | Canva

हृदयाचे आरोग्य

स्विमिंग केल्यामुळे गर्भवती महिलांच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

Heart Beat | saam tv

स्नायूंमधील क्रॅम्प

स्विमिंग केल्यामुळे स्नायूंमध्ये होणाऱ्या क्रॅम्प भरपूर प्रमाणात कमी होतात.

CRAMPS | Yandex

पाठदुखी

परंतु, प्रेग्नेंसीमध्ये जास्तवेळ स्विमिंग करू नये यामुळे पाठदुखी, आणि सर्दी सरख्या समस्या उद्भवू शकतात.

Back pain problem | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Post Pregnancy Diet | SAAM TV

NEXT: पूजा सांवतच्या घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत; Photo पाहा

Pooja Sawant | Instagram
येथे क्लिक करा...