Pooja Sawant: पूजा सांवतच्या घरी गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत; Photo पाहा

Manasvi Choudhary

गणेशोत्सव

सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Pooja Sawant | Instagram

बाप्पाचे आगमन

घरोघरी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे.

Pooja Sawant | Instagram

पूजा सांवत

अभिनेत्री पूजा सांवत बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाली आहे.

Pooja Sawant | Instagram

बाप्पा

पूजाच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.

Pooja Sawant | Instagram

फोटो

सोशल मीडियावर पूजाने तिचे फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

साजश्रृगांर

अभिनेत्री पूजाने मराठमोळा साजश्रृंगार परिधान केला आहे.

Pooja Sawant | Instagram

परिवार

संपूर्ण परिवावारासह प्राजक्ताने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Ganeshostav 2024: कलाकारांच्या घरी झाले लाडक्या बाप्पाचे आगमन, पाहा PHOTOS

Celebs bring Bappa home | Saam Tv
येथे क्लिक करा...