Ganeshostav 2024: कलाकारांच्या घरी झाले लाडक्या बाप्पाचे आगमन, पाहा PHOTOS

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वप्नील जोशी

अभिनेता 'स्वप्नील जोशी' याच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेले आहे.

Swapnil Joshi | instagram

रुपाली भोसले

आई कुठे काय करते या मालिकेतील 'रुपाली भोसले' या अभिनेत्रींच्याही घरी झाले बाप्पाचे आगमन.

Rupali Bhosale | instagram

सुबोध भावे

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मराठी अभिनेता 'सुबोध भावे' याच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले.

Subodh Bhave | instagram

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री 'सोनाली कुलकर्णीच्या' घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तिने आपल्या हाताने गणेशाची सुरेख मूर्ती घडवली आहे.

Sonali Kulkarni | instagram

सायली संजीव

अभिनेत्री 'सायली संजीवच्या' घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

Sayali Sanjeev | instagram

मिताली मयेकर

अभिनेत्री 'मिताली मयेकरच्या' घरी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले आहे.

Mitali Mayekar | instagram

मृण्मयी देशपांडे

अभिनेत्री 'मृण्मयी देशपांडे' हिच्या घरीही लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले आहे.

Mrunmayee Deshpande | instagram

NEXT: उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Ukadiche Modak Benefits | canva
येथे क्लिक करा...