Sriharsha Majety
saamtv

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sriharsha Majety

श्रीहर्ष मजेटी

फूड डिलिव्हरी ॲप स्विगीचे सहसंस्थापक आणि सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी अगदी कमी वयातच यशाला गवसणी घातली.

Sriharsha Majety | google
Sriharsha Majety

दोन मित्रांसोबत ॲपची सुरुवात

सन २०१४ मध्ये श्रीहर्ष मजेटी यांनी दोन मित्रांच्या मदतीने ही कंपनी सुरू केली. ॲप लाँचपासून ते आतापर्यंत कंपनीने ५०० हून अधिक शहरांत आपल्या व्यावसायाचं जाळं पसरवलंय.

Sriharsha Majety | google
Sriharsha Majety

शिक्षण किती?

स्विगीचे सीईओ मजेटी यांनी २००८ मध्ये बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे.

Sriharsha Majety | google
Sriharsha Majety

फिजिक्समधून मास्टर डिग्री

इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मजेटी यांनी फिजिक्समध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. त्यानंतर फायनान्समधून CFA म्हणजेच चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्टची पदवी घेतली.

Sriharsha Majety | google
Sriharsha Majety

डिप्लोमा

श्रीहर्ष मजेटी यांनी आयआयएम कोलकातामधून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमाही केला आहे.

Sriharsha Majety | google
Sriharsha Majety

कौटुंबिक पार्श्वभूमी

श्रीहर्ष मजेटी हे आंध्र प्रदेशातील आहेत. त्यांच्या वडिलांचे रेस्टॉरंट होते. तर आई डॉक्टर.

Sriharsha Majety | google
Sriharsha Majety

नेटवर्थ

मजेटी यांचे नेटवर्थ १४०० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसिद्धीपासून ते कोसो दूर असतात.

Sriharsha Majety | google
Sriharsha Majety

चार वर्षांतच गगनभरारी

स्विगी ही भारतातील सर्वात वेगाने वाढलेली कंपनी म्हणून गणली जाते. अवघ्या ४ वर्षांतच १० हजार कोटी मूल्य असलेली कंपनी बनली होती.

Sriharsha Majety | google
Sriharsha Majety

आयपीओ लाँच

कंपनीने अलीकडेच आपला आयपीओ लाँच केला होता. तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टिंगही झाली आहे.

Sriharsha Majety | google
Numerology

NEXT: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Numerology | YANDEX
येथे क्लिक करा...