ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार अंकशास्त्राला व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्व आहे.
अंकशास्त्रानुसार आपल्याला व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांच्यातील गुण समजतात.
अंकशास्त्रानुसार क्रंमाक ९ आणि ३ व्यक्तीचे गुण जुळण्यासाठी योग्य आहे. या अंकाचे गुण जुळल्यामुळे त्यांचे परस्पर संबंध फार चांगले राहतात.
याबरोबर ९ आणि ३ क्रंमाक असणाऱ्या व्यक्तीचे नाते अतूट राहते.
या अंकातील व्यक्ती आपल्या वैवाहिक आयुष्यात उत्तम कामगिरी करतात.
याबरोबर अंकशास्त्रानुसार सहा किंवा तीन क्रमांक असलेल्या जोडप्यांसाठी व्यवसाय हा लाभदायक ठरेल.
सहा किंवा तीन क्रंमाक असलेले जोडपे शिक्षणात, डॅाक्टर, शेअर बाजारात भरपूर प्रसिद्धी आणि पैसे मिळवू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?