Shreya Maskar
ऑफिसमध्ये खाण्यासाठी हेल्दी रताळ्याचे चिप्स बनवा.
रताळ्याचे चिप्स बनवण्यासाठी रताळे, तेल, मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला इत्यादी साहित्य लागते.
रताळ्याचे चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळे चिप्सच्या आकारात बारीक कापून घ्या.
मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात रताळी उकळवा.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात गोल्डन होईपर्यंत रताळ्याचे चिप्स फ्राय करा.
काप तळल्यानंतर त्यावर मीठ, तिखट आणि चाट मसाला घालून चांगले मिक्स करा.
अशाप्रकारे कुरकुरीत रताळ्याचे चिप्स तयार झाले.
रताळ्याचे चिप्स नरम होऊ नये म्हणून हवाबंद डब्यात ठेवा.