Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Shreya Maskar

मसाला कोबी

मसाला कोबी बनवण्यासाठी बारीक चिरलेला कोबी, तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, हळद, धने-जिरे पावडर, मीठ आणि गरम मसाला इत्यादी साहित्य लागते.

Masala Cabbage | yandex

तेल

मसाला कोबी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या.

Oil | yandex

कांदा

पुढे या मिश्रणात चिरलेला कांदा घालून गोल्डन फ्राय करा.

Onion | yandex

हिरवी मिरची

यात हिरवी मिरची आणि गरम मसाला टाका.

Green chillies | yandex

कोबी

शेवटी चिरलेला कोबी आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्या.

Cabbage | yandex

चपाती-भाजी

गरमागरम मसाला कोबीचा चपातीसोबत आस्वाद घ्या.

Masala Cabbage | yandex

बटाटा

तुम्ही यात चवीसाठी बटाटा आणि हिरवा वाटाणा देखील घालू शकता.

Potato | yandex

कोबी शिजवणे

कोबी जास्त शिजल्यास त्याची चव आणि पौष्टिक गुणधर्म कमी होतात.

Masala Cabbage | yandex

NEXT : पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय, झटपट बनवा 'हा' आयुर्वेदिक काढा

Ayurvedic Kadha Recipe | yandex
येथे क्लिक करा...