Sweet Potato Chips: उपवासाला बनवा रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स; रेसिपी लगेच नोट करा

Siddhi Hande

उपवासाचे वेफर्स

उपवास असल्यावर काय खावं, काय खाऊ नये हे समजत नाही. तुम्ही बटाटा, केळीचे वेफर्स खाल्लेच असतील.

Sweet Potato Chips

रताळ्याचे वेफर्स

तुम्ही आता रताळ्याचे वेफर्स ट्राय करा. हे वेफर्स खूप चविष्ट आणि पौष्टिक असतात.

Sweet Potato Chips

साहित्य

रताळे, तेल, मीठ आणि तिखट

Sweet Potato Chips

रताळे धुवून घ्या

सर्वात आधी तुम्हाला रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याची साल काढून टाका.

Sweet Potato Chips

रताळ्याचे काप करा

यानंतर रताळ्याचे किसणीने बारीक काप करुन घ्या.

Sweet Potato Chips

सुकवून घ्या

हे काप सुती कापडावर पसरवून ठेवा. १०-१५ मिनिटे छान सुकू द्या. त्यातील पाणी पूर्ण निघून जाऊ द्या.

Sweet Potato Chips

फ्राय करा

यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात रताळ्याचे काप सोडा. हे काप कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Sweet Potato Chips

मिरची पावडर

या रताळ्याच्या वेफर्सवर तुम्ही मिरची पावडर टाकून मिक्स करा. हे वेफर्स मस्त लागतात.

Next: गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Papad Bhaji Recipe | google
येथे क्लिक करा