Shruti Vilas Kadam
रताळ्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन A, C, B6 आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरासाठी उपयुक्त आहेत.
रताळ्यातील फायबर पचन सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते.
व्हिटॅमिन A आणि C मुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
रताळ्यातील बीटा-कॅरोटीन डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
रताळा पोट भरलेले ठेवतो, त्यामुळे वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
पोटॅशियम आणि फायबरमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो व हृदयाचे आरोग्य सुधारते.
रताळा त्वचा उजळ ठेवतो आणि केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.