Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Shruti Vilas Kadam

एक सुंदर क्लच किंवा हँडबॅग

मुलींना हँडबॅग्ज आवडतात. जर तुमच्या प्रेयसीलाही हँडबॅग्ज आणि पर्स आवडत असतील, तर एका वेगळ्या डिझाइनचा क्लच खरेदी करण्याचा विचार करा.

Valentine Day Gifts For Girls

ब्रेसलेट किंवा स्टड इअररिंग्ज

दागिने ही प्रत्येक महिलेची पहिली पसंती आहे. जर तुमचे बजेट जास्त नसेल, तर एक आकर्षक ब्रेसलेट किंवा स्टड डिझाइन निवडा आणि ते तुमच्या प्रेयसीला द्या.

Valentine Day Gifts For Girls

ब्लँकेट

हे थोडे विचित्र वाटेल, परंतु जर तुम्हाला तुमच्या नात्यात प्रेम वाढवायचे असेल, तर एक सुंदर, आरामदायी ब्लँकेट भेट द्या.

Valentine Day Gifts For Girls

स्किन केअर सेट

जर तुम्हाला तुमच्या प्रेयसीला खूश करायचे असेल, तर व्हॅलेंटाईन डे ला तिच्या आवडत्या ब्रँडचा स्किन केअर सेट भेट द्या. ती नक्कीच आनंदी होईल.

Valentine Day Gifts For Girls

कुकीजची फ्लॉवर

आजकाल कस्टमाइज्ड गिफ्ट्स ट्रेंडमध्ये आहेत. म्हणून, जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला व्हॅलेंटाईन डे वर चॉकलेट व्यतिरिक्त इतर काही देऊन प्रभावित करायचे असेल, तर तिच्या आवडत्या फ्लेवरमध्ये कुकीजची फ्लॉवर कस्टमाइज करुन देऊ शकता. ही एक उत्तम भेट आहे.

Valentine Day Gifts For Girls

पीरियड्स केयर किट

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी आहे हे दाखवण्यासाठी ‘पीरियड्स केयर किट’ गिफ्ट म्हणून देता येऊ शकतो.

Valentine Day Gifts For Girls

मेकअप प्रॉडक्ट

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मेकअप प्रॉडक्ट्स गिफ्ट देण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. लिपस्टिक, फाउंडेशन, स्किन केअर किट्स यांसारख्या प्रॉडक्ट्सना विशेष मागणी असून सौंदर्यासोबत आत्मविश्वास देणारे गिफ्ट म्हणून त्यांना पसंती मिळत आहे.

Valentine Day Gifts For Girls

महागडी पार्लर ट्रिटमेंट कशाला? घरच्या घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक लावा, मिळेल हेल्दी ग्लॉईंग स्किन

Face Care
येथे क्लिक करा