Shreya Maskar
स्वीट कॉर्न सूप बनवण्यासाठी गाजर, फरसबीच्या शेंगा, भोपळी मिरची, मक्याचे दाणे, तूप, जिरे, हिंग, मिरी पूड आणि सैंधव मीठ इत्यादी साहित्य लागते.
स्वीट कॉर्न सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम मका भाजून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून तमालपत्र आणि लसणाच्या पाकळ्या चांगल्या फ्राय करून घ्या.
त्यानंतर यात कांदे देखील परतून घ्या.
भाजलेल्या मक्याचे दाणे , फ्राय कांद्याचं मिश्रण आणि थोडे पाणी ओतून मिक्स करून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये बटर छान वितळून घ्या.
यात मिक्सरमध्ये वाटलेली मक्याच्या दाण्यांची पेस्ट मिक्स करा.
शेवटी दूध, मीठ आणि मिरी पूड घालून सूप चांगले उकळून घ्या.
गरमागरम स्वीट कॉर्न सूपचा पावसाळ्यात आस्वाद घ्या.