Sweet Corn Soup Recipe : पावसाळ्यात फक्त १० मिनिटांत बनवा कॉर्न सूप, चवीला सुपरटेस्टी अन् घशाला मिळेल आराम

Shreya Maskar

कॉर्न सूप

संध्याकाळच्या नाश्त्याला हेल्दी गरमागरम कॉर्न सूप बन‌वा.

Corn Soup | yandex

साहित्य

कॉर्न सूप बनवण्यासाठी मक्याचे दाणे, पाणी, बटर, आले-लसूण पेस्ट, कांदा, शिमला मिरची, गाजर, कॉर्नफ्लॉवर, मिरी पूड, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Corn Soup | yandex

आले-लसूण पेस्ट

कॉर्न सूप बनवण्यासाठी पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा घालून परतून घ्या.

Ginger-garlic paste | yandex

मक्याचे दाणे

यात शिमला मिरची, गाजर, मक्याचे दाणे, पाणी, मीठ आणि मिरी पूड घालून मिक्स करा.

Corn Soup | yandex

कॉर्नफ्लॉवर

उकळी आल्यावर पाण्यात कॉर्नफ्लॉवर मिसळून सूपमध्ये टाका.

corn flour | yandex

कोथिंबीर

सूप घट्ट झाल्यावर त्यात कोथिंबीर भुरभुरा.

Coriander | yandex

भाज्या

तुम्ही यात आवडीनुसार इतर भाज्या देखील टाकू शकता. उदा. ब्रोकोली

Corn Soup | yandex

लिंबाचा रस

लिंबाचा रस, सोया सॉस घालून पदार्थाची चव आणखी वाढेल.

Lemon juice | yandex

NEXT : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Samosa Recipe | yandex
येथे क्लिक करा...