Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Shreya Maskar

समोस्याची पारी

समोस्याची पारी बनवण्यासाठी मैदा, तूप, ओवा, मीठ, पाणी, तेल इत्यादी साहित्य लागते.

Samosa | yandex

समोस्याची भाजी

समोस्याची भाजी बनवण्यासाठी बटाटा, काजू, हिरवे वाटाणे, हिरवी मिरची, लसूण, आले, लिंबू, कोथिंबीर, बडीशेप, गरम मसाला, चाट मसाला, जिरे, हळद, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Samosa | yandex

मैदा

समोस्याची पारी बनवण्यासाठी एका परातीत मैदा, तूप, ओवा, मीठ, पाणी, तेल मिक्स करून कणिक मळून घ्या.

Flour | yandex

उकडलेले बटाटे

समोस्याचे सारण बनवण्यासाठी उकडलेले मॅश बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण, आले आणि कोथिंबीर एका बाऊलमध्ये मिक्स करा.

potatoes | yandex

बटाट्याचे सारण

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, लसूण आणि बटाट्याचे सारण परतून घ्या.

potatoes | yandex

मैद्याची कणिक

आता कणकेचे छोटे गोळे करून त्याची गोल पारी लाटून घ्या.

Flour dough | yandex

समोस्याचा आकार

गोल पारीत तयार भाजी भरून त्याला समोस्याचा आकार द्या.

Samosa | yandex

तेलात तळा

पॅनमध्ये तेल गरम करून समोसे खरपूस तळून घ्या.

oil | yandex

NEXT : ऑफिसमधल्या छोट्या भुकेसाठी हेल्दी स्नॅक्स, आताच ट्राय करा 'हा' पदार्थ

Office Snacks Recipe | Yandex
येथे क्लिक करा...