Sweet Corn Paratha Recipe : वाटीभर मक्याच्या दाण्यांपासून बनवा चटपटीत पराठा, मुलांच्या टिफीनसाठी बेस्ट डिश

Shreya Maskar

मक्याचा पराठा

मक्याचा पराठा बनवण्यासाठी मक्याचे दाणे, पीठ, दही, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, मीठ, तेल आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Makyacha Paratha | yandex

मक्याचे कणीस

मक्याचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम मक्याचे कणीस उकडून दाणे वेगळे करा.

Corn | yandex

मसाले

मिक्सरमध्ये पीठ, दही, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, गरम मसाला आणि मीठ टाकून वाटून घ्या.

spices | yandex

मक्याचे ‌दाणे

पुन्हा यात मक्याचे ‌दाणे टाकून मिक्स करा.

corn | yandex

कणीक

तयार पिठाची चांगली कणीक मळून घ्या.

corn | yandex

पराठा लाटा

आता पिठाचे छोटे गोळे करून त्याचा पराठा लाटून घ्या.

Paratha | yandex

पराठा भाजा

पॅनमध्ये तेल टाकून पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

Paratha Bhaja | yandex

टोमॅटो सॉस

पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत मक्याच्या पराठ्याचा आस्वाद घ्या.

Tomato Sauce | yandex

NEXT : फणसाच्या बियांचे खुसखुशीत वडे, ट्राय करा 'ही' पारंपरिक रेसिपी

Jackfruit Seeds Vada Recipe | yandex
येथे क्लिक करा...