Corn Bhel Recipe: घरच्या घरी चटपटीत मक्याची भेळ कशी बनवायची?

Manasvi Choudhary

नाश्ता

सकाळी नाश्त्याला काहीतरी हेल्दी खायचं असेल तर तुम्ही चटपटीत मक्याच्या दाण्यांची भेळ ट्राय करू शकता.

Corn Bhel Recipe

सोपी रेसिपी

मक्याची भेळ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Corn Bhel Recipe

साहित्य

चणाभेळ बनवण्यासाठी उकडलेले मक्याचे दाणे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला, शेव हे साहित्य एकत्र करा.

Corn

भाज्या मिक्स करा

सर्वातआधी उकडलेले मक्याचे दाणे एका भांड्यात घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

Boiled Corn Benefits

मसाले घाला

तयार मिश्रणात चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस पिळून टाका. यामध्ये तुम्ही डाळिंबचे दाणे देखील मिक्स करू शकता

spices

मिश्रण मिक्स करा

संपूर्ण मिश्रण चमच्याने किंवा हाताने चांगले एकत्र करा, जेणेकरून मसाले मक्याच्या दाण्यांना व्यवस्थित लागतील.

Corn Bhel Recipe

चटपटीत मक्याची भेळ तयार

अशापद्धतीने चटपटीत मक्याची भेळ सर्व्हसाठी रेडी होईल.

Corn Bhel Recipe

Next: Chana Bhel Recipe: चटापटीत चणा भेळ कशी बनवायची?

Chana Bhel Recipe
येथे क्लिक करा...