ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मक्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेटस , थायमिन आणि पोटॅशियम असते याचा आहारत समावेश केल्याने शरीराला योग्य जीवनसत्व मिळतात.
वजन कमी करण्यासाठी मकाचा डाएटमध्ये समावेश करु शकता. मक्यामध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स असल्यामुळे खूप वेळेपर्यंत पोट भरलेले राहते. आणि वजन कमी होण्यास मदत करते.
मक्यामध्ये फेरुलिक अॅसिड असते. जे कर्करोग विरोधात लढण्यासाठी मदत करतात.
उकडलेला मका खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यासारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.
मक्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
मक्यात मॅग्नेशियम आणि लोह असते. त्यामुळे हाडं मजबूत होतात. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते.
मका खाल्ल्याने कॅालेस्ट्रोल आणि रक्तदाब नियंत्रित राहते.
मक्यामध्ये अॅंटीआक्सिडंटस असतात. त्यामुळे डोळ्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.
NEXT: रिकाम्या पोटी प्या आवळा ज्यूस, यकृत ते त्वचा या समस्या होतील दूर