Manasvi Choudhary
आवळा आरोग्यासाठी औषधाप्रमाणे काम करतो.
आवळ्याचे विविध प्रकार करून आहारात सेवन केले जाते.
रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने शरीराला फायदा होतो.
शरीरातील टॉक्सीन बाहेर टाकण्यासाठी रिकाम्यापोटी आवळा ज्यूस प्या.
शरीराची तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर तुम्ही आवळ्याचा ज्यूस प्या.
आवळा ज्यूस प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
निरोगी यकृताच्या आरोग्यासाठी आवळ्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचेच्या समस्या होत नाही.