Shreya Maskar
हलवाईच्या दुकानात मिळते तशी घरीच सिंपल पद्धतीने गोड बुंदी बनवा.
गोड बुंदी बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात साखर, वेलची , केशर घालून मिक्स करा.
साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मंद आचेवर पाक बनवून घ्या.
बुंदी बनवण्यासाठी बेसन एका बाऊलमध्ये घ्या.
यात बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून चांगले मिक्स करा.
पॅनमध्ये तेल गरम करून बुंदी तेलात पाडून गोल्डन होईपर्यंत तळा.
बुंदी थंड झाल्यावर साखरेच्या पाकात मिक्स करा.
तुम्ही यात खाण्याचा रंग देखील मिक्स करू शकता.