Paneer Kofta Recipe : १०० ग्रॅम पनीरपासून घरीच बनवा 'पनीर कोफ्ता', एक घास खातच पाहुणे होतील खुश

Shreya Maskar

पनीर कोफ्ता

पनीर कोफ्ता बनवण्यासाठी पनीर, बटाटे, कांदा, टोमॅटो आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Paneer Kofta | yandex

मसाले

आले-लसूण पेस्ट , हिरव्या मिरच्या , गरम मसाला, हळद , लाल मिरची पावडर, धणे-जिरे पावडर, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी मसाले लागते.

Spices | yandex

पनीर

पनीर कोफ्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे छोटे करून मॅश करा.

Paneer | yandex

बटाटे

बाऊलमध्ये पनीर, बटाटे, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, धणे-जिरे पावडर, आणि मीठ चांगले मिक्स करा.

Potatoes | yandex

तेलात तळा

तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.

Fry in oil | yandex

टोमॅटो

ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि सर्व मसाले मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Tomato | yandex

कांदा-टोमॅटो

पॅनमध्ये तेल गरम करून कांदा-टोमॅटोच मिश्रण परतून घ्या.

Onion-tomato | yandex

लाल मिरची पावडर

यात लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धणे-जिरे पावडर आणि मीठ घालून सर्व छान मिक्स करून घ्या.

Red chilli powder | yandex

कोथिंबीर

शेवटी ग्रेव्हीत पनीर कोफ्ता आणि कोथिंबीर टाकून ५ मिनिटे शिजवून घ्या.

Coriander | yandex

NEXT : शाळेतून घरी आल्यावर मुलांसाठी बनवा चटकदार मॅगी भेळ, ५ मिनिटांत भूक जाईल पळून

Maggi Bhel Recipe | yandex
येथे क्लिक करा...