Shreya Maskar
पावसाळ्यात ५ मिनिटांत चटकदार आणि मसालेदार मॅगी भेळ बनवा.
मॅगी भेळ बनवण्यासाठी मॅगी, शेंगदाणे, चीज, कांदा, काकडी, टोमॅटो, चीज, हिरवी मिरची, गाजर, कोथिंबीर, लाल तिखट, मॅगी मसाला, मीठ, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस इत्यादी साहित्य लागते.
मॅगी भेळ बनवण्यासाठी मॅगीला तेलात हलके फ्राय करून मॅगी क्रश करा.
पॅनमध्ये तूप टाकून कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर छान परतून घ्या.
भाजलेल्या मॅगीमध्ये टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस मिक्स करा.
त्यानंतर गाजर, काकडी, भाजलेले शेंगदाणे, मीठ, मॅगी मसाला आणि लाल तिखट घाला.
यात चिरलेल्या भाज्या घालून नीट मिक्स करून घ्या.
तुम्ही यात वरून चीज देखील टाकू शकता.