Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ कसा टिकणार? वाचा टिप्स

Rohini Gudaghe

बर्फ

मेकअप करण्यापूर्वी काही सेकंदांसाठी बर्फ चेहऱ्यावर लावा.

Ice | Yandex

हायड्रेट

बर्फामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते.

Hydrated Skin | Yandex

नारळ पाणी किंवा कोरफड जेल

उन्हाळ्यात मेकअप करण्यापूर्वी नारळाचं पाणी किंवा कोरफडीचं जेल वापरू शकता.

Coconut Water | Yandex

वेट मॉयश्चरायझर

मेकअप करण्यापूर्वी प्रायमर लावण्यापूर्वी लाइट वेट मॉयश्चरायझर वापरावे.

summer make up | Yandex

हलके मॉइश्चरायझर

तेलकट त्वचेवर हलके मॉइश्चरायझर वापरल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते.

light moisturizer | Yandex

वॉटरप्रूफ मेकअप

उन्हाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप वापरण्याचा प्रयत्न करा.

Waterproof Makeup | Yandex

लाइट वेट लिपस्टिक

उन्हाळ्यात लाइट वेट लिपस्टिक आणि शक्यतो न्यूड शेड वापरा.

Light Wet Lipstic | Yandex

लाइट वेट फाउंडेशन

उन्हाळ्यात त्वचेच्या प्रकारानुसार लाइट वेट फाउंडेशन वापरा.

Light wet foundation | Yandex

NEXT: द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Grapes Juice | Yandex