Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पूजा विधीला विशेष महत्व आहे.
आज सर्वत्र गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
गुढी उभारताना गुढीवर स्वास्तिक हे चिन्ह काढले जाते.
स्वास्तिक हे शुभतेचे प्रतीक मानले जाते.
धार्मिक कार्यात स्वास्तिक काढले जाते.
स्वास्तिक काढल्याने देवा देवता घरात प्रवेश करतात यामुळे सुख समृद्धी येते.
तिजोरीला स्वास्तिक लावल्याने आर्थिक चणचण भासत नाही.
घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर स्वास्तिक काढल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.