Swarda Thigale | या मराठी अभिनेत्रीला ओळखलं? व्हिएतनाम देशात करतेय विलक्षण योगासनं

Shraddha Thik

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’

सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वरदा ठिगळे. 

स्वरदा ठिगळे

प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी ही एक मालिका. अभिनेत्री स्वरदानं तिच्या अभिनयानं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. 

स्वरदा यशस्वी झाली

तिच्या सहज सुंदर, उत्कृष्ट संवादाने तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. फार कमी वेळात स्वरदा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

ताराराणींची प्रमुख भूमिका

स्वरदा ठिगळेनं स्वराज्या सौदामिनी ताराराणी या मालिकेत ताराराणींची प्रमुख भूमिका साकारली. 

स्वरदा सध्या व्हिएतनाममध्ये

स्वरदा सध्या व्हिएतनाममध्ये आहे आणि ती तिच्या रुममधून दिसणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात योगा करताना दिसतेय.

विलक्षणीय योगासने

व्हिएतनाममध्ये गॅलेरीच्या एड्जवर विलक्षणीय योगासने करताना दिसत आहे.

योगा करताना

स्वरदानं नुकतंच योगा करतनाचे फोटो पोस्ट केले आहे.

Next : सायंकाळच्या नाश्त्याला ट्राय करा Masala French Toast, पाहा रेसिपी

येथे क्लिक करा...