Gauri Nalawade: 'स्वप्नांच्या पलिकडे' फेम अभिनेत्रीचं सुंदर सौंदर्य

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री गौरी नलावडेने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

नवीन फोटोशूट

स्टायलिश अंदाजात गौरीने तिचे नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

साडी लूक

निळी साडी आणि ऑफशोल्डर ब्लाऊझ असा गौरीने लूक केला आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

हॉट अदा

तिच्या हॉट अदा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

चाहत्यांनी दिल्या लाईक्स

गौरीच्या या लेटेस्ट फोटोंवर तिच्या चाहत्यांनीही लाईक्स केल्या आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

मालिका

स्वप्नांच्या पलिकडे या मालिकेतून गौरीने प्रेक्षकांची मने जिंकली.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

प्रसिद्ध अभिनेत्री

गौरी नलावडे ही मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

NEXT: Cardamom Seeds: रात्री झोपण्याच्या १० मिनिटांआधी खा वेलची, कमालीचे फायदे होतील

येथे क्लिक करा...