Manasvi Choudhary
जेवल्यानंतर वेलची खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो.
वेलचीमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
जेवल्यानंतर वेलचीचे सेवन केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.
वेलची खाल्ल्याने अन्नपचन सुरळीत होण्यास मदत होते.
दम्या असलेल्यांनी वेलचीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.
रात्री वेलची खाल्ल्याने झोपही चांगली लागते
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.