Shreya Maskar
सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण आहे.
सुवर्णदुर्ग सागरी किल्ला असून सुट्टीत नक्की येथे भेट द्या.
सुवर्णदुर्ग दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ वसलेला आहे.
सुवर्णदुर्ग किल्ल्याला 'गोल्डन फोर्ट' असेही म्हणतात.
सुवर्णदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याचा महत्त्वाचा नौदल तळ होता.
सुवर्णदुर्गाजवळ कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड हे किनारी किल्ले देखील आहेत.
सुवर्णदुर्ग महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे.
सुवर्णदुर्गला तुम्ही कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत पिकनिक प्लान करू शकता.