Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Shreya Maskar

अलिबाग

वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करा. समुद्रकिनारी येथे निवांत वेळ घालवता येईल.

Alibaug | yandex

बीच

अलिबागमध्ये नागाव बीच आणि वरसोली बीच हे दोन्ही समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत.

Alibaug | yandex

किल्ले

अलिबागमध्ये कोलाबा किल्ला ही एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू

Alibaug | yandex

कधी जाल?

हिवाळा आणि पावसाळ्यात अलिबागला नक्की भेट द्या.

Alibaug | yandex

जलक्रीडा

अलिबागच्या समुद्रकिनारी तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. उदा. बोटिंग

Alibaug | yandex

फोटोशूट

समुद्रकिनारी भन्नाट फोटोशूट करण्यासाठी अलिबाग हे बेस्ट लोकेशन आहे.

Alibaug | yandex

संध्याकाळ

मावळणाऱ्या सूर्याचा सुंदर नजारा पाहायचा असेल तर अलिबागला नक्की भेट द्या. येथे स्टेकेशनचा प्लान करा.

Alibaug | yandex

निसर्ग सौंदर्य

अलिबागला गेल्यावर सुरूची झाडे आणि नारळाच्या झाडे पाहायला मिळतात.

Alibaug | yandex

NEXT : कोल्हापूरची शान विशाळगड पाहिला का? ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण

Vishalgad Fort | saam tv
येथे क्लिक करा...